नळदुर्ग , दि.२५ : 
  स्वा.सावरकर युवा मंचचे अध्यक्ष व मनसेचे शहर सरचिटणीस  प्रमोद कुलकर्णी यांच्या वतीने नळदुर्ग शहरातील विविध शाळा व कार्यालयास  स्वा.वि.दा. सावरकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

येत्या २६ फेब्रुवारी पर्यंत शहरातील विविध शाळा,शासकीय व निमशासकीय कार्यालयास प्रतिमा भेट म्हणून देण्याचा संकल्प स्वा.सावरकर युवा मंचने केला आहे, यावेळी अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, संदीप वैद्य उपस्थित होते.
 
Top