उस्मानबाद, दि. 6 :  येथील जिल्हा माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिन आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी  श्री. यशवंत भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

या वेळी कार्यालयातील श्री. नंदू पवार, श्रीमती चित्रा घोडके, श्रीमती कविता राठोड, श्री. सिध्देश्वर कोंपले, श्री.अनिल  वाघमारे, श्री. शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख  आदी उपस्थित होते.

 
Top