तुळजापूर, दि. १० :
येथील झुंजार हनुमान श्रीकृष्ण जन्माष्टमी, दिपक कबड्डी गणेश मंडळाचे आधारस्तंभ प्रकाश देविदासराव हुंडेकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा , १ मुलगी असा परिवार आहे. अंत्यविधी घाटशील स्मशानभूमीत करण्यात आला.

 
Top