तुळजापूर : येथील सेवानिवृत्त शिक्षक अरविंद श्रीरंग कुलकर्णी (७४) यांचे सोमवार (दि. ०१) सकाळी १०:३० च्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर सोमवारी सायंकाळी घाटशिळ रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 सैनिकी विद्यालयातील शिक्षक आनंद कुलकर्णी  व दिवानी न्यायाधीश  महेश कुलकर्णी यांचे ते वडील होते. 

 
Top