तुळजापूर दि ३ : सतीश महामुनी

उस्मानाबाद तालुक्यातील वरवंड येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे.

वरवटी येथील नानासाहेब जीवनराव पवार वय वर्ष 35 तालुका जिल्हा उस्मानाबाद यांनी एसबीआय बँकेतील पिक कर्ज घेतले होते शेती पिकली नाही कर्ज कसे फेडायचे याचे टेंशन घेऊन टेंशन मध्येच त्यांनी गजेंद्र तुकाराम गिधाने यांचे गट नंबर 92 मध्ये बिलाचे झाडास फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हाती कोणती विधी करून आज रोजी उशीराने येऊन खबर जॉब दिल्यावरून दाखल करून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पुढील तपास 305 मुल्ला यांच्याकडे देण्यात आला आहे.

यांच्या आत्महत्येने वरवंटी परिसरातील शेतकरी गावकरी नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत तरी संबंधित विभागाने त्यांची दखल घेऊन यांना न्याय द्यावा ग्रामस्थ मागणी होत आहे.

 
Top