काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील मनमिळाऊ, कृतीशील, शेतकऱ्यांसाठी सदैव कामात तत्पर असणारे विद्युत कर्मचारी श्रीकांत हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि. (10) रोजी सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

 यावेळी प्रगतशील शेतकरी श्रीधर पाटील, गणेश फंड,धर्मराज शिंदे, सुधीर मगर, गणेश सातपुते, बापू मगर, बाळासाहेब डोके, एकनाथ डोके, भारत काडगावकर, नागनाथ परीट, अरविंद गोडसे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.



 
Top