तुळजापूर , दि. ८

मराठवाडा सामाजिक संस्था आणि तुळजापूर परिसरातील साहित्यप्रेमीं नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ गझलकार ईलाही जमादार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ईलाही जमादार यांच्या निवडक रचनांचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव देवेंद्र पवार यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, कार्याध्यक्ष संदीप गंगणे, कवी अरुण कुलकर्णी, विजय देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष जीवनराजे इंगळे, अविनाश सराटे, अनील जाधव,  आण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले,  ॲड. ओंकार मस्के, मिलींद रोकडे, दिलीप भारती, महेश गवळी यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.
 
Top