काटी ,दि.२७
 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सादु महादेव मारडकर वय ६५ यांचे शनिवार रोजी पहाटे साडेचार वाजता हृदय विकाराच्या  झटक्याने  निधन झाले.
 त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top