तुळजापूर, दि. २७ :

स्टेट बँक आँफ इंडीया शाखा तुळजापूर  नगरपरिषद  यांच्या संयुक्त विद्यामानातुन पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेतुन प्रत्येकी लाभार्थींना १० हजार  रुपयेचे कर्ज  वाटप  करण्यात आले.    

यावेळी  बँकेचे शाखा प्रमुख डाॅ पद्माकर चांदणे, बाळासाहेब हंगरगेकर, विकास सिंगल, एस एस वाघमारे ,नगर परिषदचे अधिकारी माने अर्जुन, हे उपस्थित होते.
 
Top