वागदरी, दि.२४ :
 तुळजापूर तालुक्यातील उमरगा चि येथे राष्ट्रय संत गाडगे बाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


 प्रारंभी सरपंच सौ.स्वाती लिंगाप्पा दुधभाते, उपसरपंच आण्णाराव कदम,यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले.


 याप्रसंगी ग्रामसेवक गोरोबा गायकवाड,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी नागनाथ सिरगीरे, ग्रामपंचायत सदस्य
विजय सावंत , रोजगार सेवक  गोरख बोराडे, ग्रामपंचायत  कर्मचारी बिरप्पा दुधभाते,सह ग्रामस्थ उपस्थितीत होते.
 
Top