उमरगा,दि. १५:  
तालुक्यातील दाळिंब ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शास्ञीनगर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी संत श्री . सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल पवार , मुख्याध्यापक घुले. ए .टी , गायकवाड डी. बी,  जाधव ए. एम,  गायकवाड यू. आर,  विजापूरे  कांबळे यू आर 'यासह   प्रतिष्ठित नागरीक व ग्रामस्थ उपस्थित  होते.
 
Top