तुळजापुर, दि.१६:
स्व. आर .आर.(आबा) पाटील
यांच्या ६ व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधुन तुळजापुर येथील किसान चौक पावणारा गणपती या ठिकाणी मंगळवार रोजी सहावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी रा.काँ.युवक तालुका उपाध्यक्ष शरद जगदाळे, रा.काँ.चे अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष तौफीक शेख, रा.काँ.चे गणेश नन्नवरे, शशीकांत नवले, मकसुद शेख, विनोद गंगणे मिञ मंडळाचे शाहुराज मगर 'आर आर पाटील विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष कुमार नाईकवाडी आदीसह शहरातील नागरीक उपस्थित होते