तुळजापूर,दि.23, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी  प्राचार्य  डॉ. वाय.ए.डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.तसेच प्रा.सोहन कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डाँ.एस.एम.देशमुख, प्रा.डॉ.बालाजी गुंड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण , कार्यालयीन कर्मचारी गोवर्धन भोंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम .मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रा.सिध्देश्वर सुरवसे यांनी मानले.
 
Top