उस्मानाबाद, दि. २४ :
येथिल शासकीय विश्रामगृह येथे धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शानाखाली बहुजनयोध्दा सामाजिक संघटनेची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत नितिन शेरखाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मागासवर्गीय व ओ. बी. सी समाजातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत जयंती उत्सव समितीची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.समिती अध्यक्ष आबासाहेब खोत, कार्याध्यक्ष सौ अस्मिता पारवे,उपाध्यक्षपदी संजोग पवार व सतिश कदम, सचिव शिवानंद कथले,कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सहसचिव अँड गणपती कांबळे, प्रसिध्दीप्रमुख सुखदेव भालेकर, मिरवणुक कृष्णा भोसले, स्वप्निल शिंगाडे,महेश शिंगाडे,अक्षय शिंगाडे,रोहित शिंगाडे,अविनाश शिंगाडे,संतोष वाघमारे,भैय्यासाहेब शिंदे,कल्पक शिंदे,नितेश जानराव, सांस्कृतीक प्रमुख सागर चव्हाण,भावेश काशिद,सतिश ओहाळ,अक्षय सोनवने,अविराज सोनवने,प्रमुख सल्लागार डि. एन. कोळी,लक्ष्मण माने,रवि कोरे आळणीकर, रावसाहेब शिंगाडे,नितिन शेरखाने,संतोष हंबीरे,मुकेश नायगावकर,भारत डोलारे,पांडुरंग लाटे,बबन वाघमारे,अँड संदिप माडेकर,सतिश लोंढे,आदिंची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दिपक पवार, विकी पवार,दिपक वनवे,अजय शिंगाडे,अक्षय जोगदंड,प्रसाद वाघमारे,आर एन गायकवाड,पृथ्वीराज गायकवाड, प्रथमेस ढेंगळे,विनित सोनटक्के, शुभम घरबुडवे,अमोल वाघमोडे, सुनिल राठोड,अविनाश इंगळे,प्रसाद हुलवने,आदिंची उपस्थिती होती.