नळदुर्ग, दि. 20 :
 प्रतिवर्षाप्रमाणे नळदुर्ग, येथील नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या घरी ''शिवराय मनामनात शिवजंयती घराघरात'' या संकल्पनेनूसार शिवजयंती  साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्यावर पूष्पवृष्टी करण्यात आली.  त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून जल्लोषात पूजन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक नितिन कासार, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रुख  कमलाकर चव्हाण , पोलीस उपनिरिक्षक कैलास लहाने , नगरसेवक बसवराज धरणे , माजी नगरसेवक शरद बागल ,  संजय बताले ,  सुधिर हजारे , पत्रकार विलास येडगे,  सूहास येडगे ,  उत्तम बनसगोळे , भैरवनाथ कानडे , आयुब शेख, शोयेब काझी , विशाल डूकरे, सुनिल गव्हाणे, भाजपचे शहराध्यक्ष   पद्माकर घोडके, शिवसेना शहरप्रमूख संतोष पुदाले , शिवसेना तालूका उपप्रमूख सरदारसिंह ठाकूर  भाजपाचे सुशांत भुमकर ,युवासेनेचे ज्ञानेश्वर घोडके  सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव , अंबाबाई समितीचे अध्यक्ष रमेश जाधव , शिवशाही मंडळाचे दिपक काशीद ,उमेश नाईक , अमर भाळे ,मनसेचे तालूका सरचिटणीस ज्योती येडगे , मनसेचे शहर चिटणीस प्रमोद कूलकर्णी , राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष आनंद पुदाले ,भाजयुमोचे अध्यक्ष श्रमीक पोतदार , युवा मोर्चाचे सागर हजारे, पप्पू पाटील , समीर सूरवसे ,  संतोष मुळे , सूजीत सूरवसे ,  उमेश जाधव,  स्मितेश जोशी,अजय मोरे, नंदकुमार पोतदार यांच्यासह शहरातील शिवप्रेमी नागरिक,   युवक उपस्थित होते.
 
Top