तुळजापूर,दि.२:
तालुक्यातील आरळी बुद्रुक येथिल भिमराव (बापु) व्हरकट वयाच्या ८५ वर्षी अल्पशा अजाराने मंगळवारी दि.२मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , १ मुलगी , ३ मुले, सुना नांतवंडे असा परिवार आहे.
ते सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक , शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस असुन अखेर पर्यंत कट्टर कार्यकर्ते होते.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि.३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आरळी बु . येथे अत्यंविधी होणार आहे.