उस्मानाबाद,दि.१८ : 
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि शेळी विकास प्रक्षेत्र येथे पैदासकाकरिता निरुपयोगी असलेल्या एकूण 30 बोकड,शेळयांची जाहिर लिलावाद्वारे विक्री येत्या  दि.19 मार्च 2021 रोजी दुपारी 01 वाजता प्रक्षेत्र तीर्थ (बु.) येथे करण्यात येणार आहे.

लिलावाच्या नियम व अटी प्रक्षेत्रावर कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील.लिलावधारकांनी लिलावात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
                                   
 
Top