तुळजापूर,दि.३० : 
कोरोना महामारीमुळे पडलेल्या लॉकडाऊनच्या काळातील हैराण झालेल्या जनतेची शेतकऱ्यांबद्दल आनास्था दाखऊन लाईट बिला पोटी विज कनेक्शंन तोडल्यामुळे तालुक्याचे आमदार  राणाजगजितसिंह पाटील  ,आमदार सुजीतसिंह ठाकुर ,जिल्हा अध्यक्ष नितीन काळे  यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआघाडी सरकार विरोधात लाईट बिलाची होळी करुण आदोंलन करण्यात आले.


 यावेळी भाजप जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, बाळासाहेब शामराज, जिल्हा सहकार आघाडी नारायण  नन्नवरे, किशोर  गंगणे,आनंद  कंदले, शिवाजी बोधले,उमेश गवते,राम चोपदार, सचिन रसाळ, गिरीश कुलकर्णी, सागर पारडे आदीसह  कार्यकर्ते , शेतकरी उपस्थित होते
 
Top