तुळजापूर,दि.७ :
तालुक्यातील आरळी खुद॔ येथील ज्येष्ठ नागरिक विमल दत्तात्रय पाटील आरळीकर (वय 90) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सुन , नातवंडे असा परीवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी घाटशीळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरळी खुद॔ येथील शेतकरी सतिश पाटील यांच्या त्या आई होत.