तुळजापूर,दि.७: 
 येथील पापनास तिर्थ भागातील रहिवासी , निवृत्त शिक्षक गोविंद शंकरराव भोरे (वय 72) यांचे शनिवारी  रात्री राहत्या घरी निधन झाले. 


त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन विवाहीत मुली , सुना , नातवंडे असा परीवार आहे.  भोरे यांच्या पार्थिवावर रविवारी  घाटशीळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील जनहित संघटनेचे पदाधिकारी संतोष भोरे यांचे ते वडील होते.
 
Top