काटी, दि. ७: 
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील निवृत्त शिक्षक किसन दिगंबर  कुलकर्णी गुरुजी   यांचे वयाच्या  ९१ व्या वर्षी  नुकतेच वृद्धापकाळाने सोलापूर येथील राहत्या घरी निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी 7 वाजता सोलापूर येथील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांनी शिक्षक म्हणून ४० वर्षे सेवा बजावली होती.

 )त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top