तुळजापूर,दि.२६:
शहरातील ७८ वर्षीय श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य पुजारी विठ्ठलराव (कदम)पाटील यांनी घेतली कोरोना रोधक लस.
देवीचे मुख्य पुजारी माजी नगरसेवक तथा श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना माजी संचालक विठ्ठलराव नर्सिंगराव कदम पाटील यांनी कोरोना रोधक लस घेतली, त्यांचे वय सध्या 78 असुन
कोरोनाचा वाढत चाललेला आकडा पाहता आपण सुरक्षित लस घेणे आवश्यक आहे,
अपल्या देशातील लस ही शंभर टक्के सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये.असे पाटील यांनी बोलताना सांगितले.