तुळजापुर, दि. १५ :
राष्ट्रीय स्वयंसेवक ज्येष्ठ पदाधिकारी सेवानिवृत्त  शिक्षक  रावसाहेब कुलकर्णी यांची पत्नी सौ.अरुणा कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने रविवारी दुपारी ४ वाजता  निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top