वागदरी , दि. ६ : 
तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव - टेलरनगर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  गोपीचंद निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


 नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत  सरपंच , उपसरपंच पदाच्या निवडणूकीत दिंडेगाव टेलरनगर ग्रुप ग्रा.प.च्या उपसरपंचपदी गोपीचंद निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रिपाईचे एस. के. गायकवाड,  शिवाजी साखरेसह ग्रामस्थातुन  त्यांचे आभिनंदन केले जात आहे.
 
Top