नळदुर्ग , दि.३ : 
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हा 
अध्यक्षपदी सौ.सुशिला मोतीराम  पवार यांची निवड करण्यात आली आहे.

खुदावाडी   (पाटील तांडा) ता. तुळजापूर येथिल बंजार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यां सौ. सुशिला  मोतीराम पवार   याची निवड करण्यात आली आहे. या   निवडीबद्दल सौ.पवार  यांचे सर्वत्र आभिनंदन केले जात  आहे.
 
सौ. सुशिला पवार  यांच्या सामाजिक व राजकीय क्षेञतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील , भटके विमुक्त आघाडी प्रदेशचे प्रभारी श्रीकांत भारती, व प्रदेश अध्यक्ष बाबुराव पवार  यांच्या आदेशावरुन  महिला प्रदेश अध्यक्षा डाँ. उज्वला अभय हाके  यांनी  नियुक्तीचे पत्र दिले आहे.
 
Top