तुळजापुर, दि. १२ :
महाशिवरात्रीच्या  निमित्ताने  तुळजापुरातील मातंगी मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या महादेव मंदिरात  अन्नदान करण्यात आले.


तुळजापूर शहरातील मांतगी देवी मंदीराच्या पाठी मागील महादेव मंदीरात माजी उपनगराध्यक्ष दुर्गादास  अमृतराव, उद्योजक आशिष फंड, भाजपाचे शिवाजी बोधले यांच्या वतीने भाजी-भात, शिराचे ३००  पाकीट अन्नदान वाटप करण्यात आले.

  यावेळी शिवाजी बोधले,सौ सुदर्शनी बोधले,आशिष फंड,पप्पू गाटे, सागर कदम, अक्षय जगताप,आण्णा बीडकर, विनोद दाणे, तसेच भिमनगर येथिल अक्षय कदम, अरूणज कदम, शंभू, कदम,बापू भालेकर, बप्पा कदम, बलराम कदम,गोकूळ कदम, योगेश सोनवणे यांची उपस्थिती  होती.
 
Top