तुळजापुर, दि. २५ :
तुळजापूर शहरातील सुरज विटकर यांनी मुलांच्या  वाढदिवसाचा  खर्च टाळून चि.शौर्य सुरज विटकर याच्या सातव्या वाढदिवसानिमित्त "कोविड केअर सेंटर 124" मधील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णाना अन्नदान वाटप करण्यात आले.

 यावेळी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशीष लोकरे, वंचित आघाडीचे  मिलिंद रोकडे, कोविड केअर सेंटरचे मुख्य अधिष्ठाता डॉ.जाधाव, अ‍ॅड प्रवीण लोमटे,जीवन कदम, मोहनराव धोत्रे, सागर कदम, रंजीत रोकडे , सनी  विटकर आदी उपस्थित होते.
 
Top