नळदुर्ग ,दि.२४ : 
नळदुर्ग शहरातील  निवृत्त  पोलीस उपनिरीक्षक , फुले-शाहू -आंबेडकर चळवळीतील  कार्यकर्ते मल्हारी लिंबाजी कांबळे यांचे दि. २३ एप्रिल  रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुन,जावाई,नातवंडे, तिन भाऊ,भावजया,पुतणे असा मोठा परिवार आहे.

कांबळे हे  पोलीस विभागात दिर्घकाळ नौकरी करून   निवृत्त  झाले होते.  कुटुंब सांभाळून नौकरी करत करत मिळालेला वेळ आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देत असत . त्यांच्या  निधना बद्दल त्यांना विविध  संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वहाण्यात आली. ते काॕग्रेसचे प्रमोद कांबाळे यांचे बंधु होत. 

  
 
Top