काटी,दि.४:
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते , नाभिक समाजातील जेष्ठ नागरिक शिवाजी (कर्णा अण्णा) ताटे वय (67) यांचे रविवार दि. (4) रोजी दुपारी अडीच वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी  निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top