तुळजापूर,दि.४ :   
मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे  यांचे जनसंपर्क प्रमुख  हर्षल  प्रधान , मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक  दिपक नलावडे, प्रमोद परदेशी , बळीराम विश्वकर्मा आदीनी  रविवार रोजी तुळजाभवानी मातेची महापूजा करुन  दर्शन घेतले.


शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलासजी पाटील , शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.शामल पवार , तुळजापूर शहर प्रमुख सुधीर  कदम,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम  पवार ,  पंचायत समिती सदस्य गजेद्र जाधव, अर्जुन  साळुंके,  रोहित चव्हाण,  बालाजी पंचाळ, लक्ष्मण माळी, उदय कदम, बापुसाहेब नाईकवाडी,यांच्यासह  शिवसैनिक उपस्थित होते. 
 
Top