तुळजापूर , दि.२२ :
तुळजापूर येथील सुनंदा वासुदेवराव जाधव (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दि. २० रोजी सकाळी निधन झाले.
तुळजापुर येथिल सुनंदा फर्म्सचे संचालक, प्रगतीशील शेतकरी सतिश जाधव यांच्या त्या मातोश्री व नगरसवक अंबरिश जाधव यांच्या आजी होत. त्याच्या पच्छात तीन मुले सुना , नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंसकार करण्यात आले.