तुळजापुर, दि २२ : 

महाराष्ट्र फर्टीलायझर कंपनीचे मराठवाडा विभागीय अधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक वैभव वसंतराव कुलकर्णी यांचे कॅन्सरच्या आजाराने वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या पश्चात वडील आई , पत्नी एक मुलगा आणि मुलगी मुलगी असा परिवार आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांमध्ये ते प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे संघ परिवारातील विविध संस्था करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
Top