तुळजापुर, दि २२ :
अमृतवाडी येथील द्राक्ष बागायतदार सुधाकर जाधव याच्या मातोश्री सौ. शेषाबाई दगडू जाधव ( वय ७७ ) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले.
तुळजापुर तालुक्यातील अमृतवाडी येथील भागवत जाधव, अच्युत जाधव, सुधाकर जाधव यांच्या मातोश्री सौ. शेषाबाई जाधव यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.