तुळजापूर , दि. १७ :

तुळजापूर येथील डॉ. प्रविण सुभाष रोचकरी यांचे   दि १७  रोजी  निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. किरण रोचकरी , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे. 

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वञ  आदरांजली अर्पीत करण्यात आली..
 
Top