भगवान महावीर जन्मकल्याणक
उस्मानाबाद,दि.२६ :
उस्मानाबाद येथील सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव कथा जयंती रविवारी उत्साहात साजरा करण्यात आली. यानिमित्त ऑनलाइन पद्धतीने श्रावक, श्राविका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सबंध भारत देशात कोविड 19 संसार्गने रौद्र रूप धारण केल्यामुळे व शासनाने लागू केलेल्या निर्भन्धामूळे सर्व भारतीयांनच्या आनंदावर विर्जन पडल्यासारखे जाणवत होते. शासनाने यासंदर्भात निर्बंध लागू केल्यामुळे भावी जयंतीचे कार्यक्रम ही ऑनलाईन पद्धतीने नियमांचे पालन करून करण्यात आले. येथील दिगंबर जैन मंदिरात सर्व प्रथम सकाळी सुदेश फडकुले यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करुन भगवान महावीर यांचा जयघोष करण्यात आला.
श्री 1008 पार्श्वनाथ सै दिगंबर जैन मंदीरमध्ये शासनाचे नियम पाळून ठराविक श्रवाकांच्या व मंदीर पुजारीच्या उपस्थितीत भ.महावीरांच्या प्रतिमेचा पंचामृत आभिषेक, पूजन, भक्ती,पाळणा, आरती करण्यात आली. याचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण झुम एप द्वारे करण्यात आल्यामुळे लोकांनी याचा घरी बसुन लाभ घेतला.
शांतीमंत्रा द्वारे सर्व जिवांच्या स्वास्थ्याची व कल्याणाची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच करोना विषाणू लवकरात लवकर शांत व्हावा यासाठी घरीबसून सामुहीक मंत्रजाप करण्यात आला.
अन्न्पुर्णा अन्नछात्रा द्वारे अन्नदान करण्यात आले, मिष्टान्न प्रसाद वाटप केले. भगवान महावीर यांचा विविध प्रकारे अभिषेक करणे, त्यांचे पूजन करणे, यासाठी विविध चढाव घेण्यात आले. सर्व चढाव ऑनलाइन पद्धतीने व्हाट्सअप ग्रुप वर घेण्यात आले.
सर्व कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडण्यासाठी सकल जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते, सुदेश फडकुले, प्रशांत येनेगुरे, अतुल कांबळे, अतुल अजमेरा, कुणाल गांधी, मनोज कोचेटा यांनी परिश्रम घेतले.