नळदुर्ग,दि.१४:
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव तथा भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय गुळहळ्ळी ता.तुळजापूर येथे प्रतिमेचे पूजन सरपंच सौ मिरा सचिन घोडके यांच्या हस्ते करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक एम. सी. निलगार,दत्तात्रय घोडके,बशीर पटेल, गुंडू पटेल,उमेश चव्हाण, नागनाथ हलकंबे, निगुशा हलकंबे, प्रकाश चव्हाण, वाल्मिक पांढरे,किसन हलकंबे, दत्ता निकम व इतर मान्यवर उपस्थित होते.