नळदुर्ग,दि.१४ :                                 शहरातील इंदिरानगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन, ध्वजवंदन आणि बी. आर .ग्रुपच्या फलकाचे अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.


 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  इंदिरानगर येथील  सभागृहात डाँ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.तर  ध्वजवंदन व फलकाचे आनवरणही यावेळी करण्यात आले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक कैलास लाहाने, युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके,  पञकार विलास येडगे, उत्तम बणजगोळे , तानाजी जाधव, शिवाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते  संजय जाधव , शिवसेनेचे बंडू कसेकर , रघुनाथ नागणे ,अमर भाळे, डाँ. आबेडकर इंग्लिश  स्कुलचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे,  मारुती बनसोडे , माजी उपनगराध्यक्षा सौ. लक्ष्मी खारवे, सौ. कल्पना गायकवाड , कु.समिक्षा खारवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेकरिता आजित गायकवाड , सुर्दशन जाधव, सचिन कांबळे, आमित गायकवाड , खारवे आनंद,  खंडू कांबळे, विशाल भालेराव , प्रितम बनसोडे, तानाजी बागडे, खद्दे संतोष,  बबलु सुरवसे, बाबुराव गायकवाड ,  सोपान गायकवाड ,राजा गायकवाड ,सिद्राम डावरे आदीनी पुढाकार घेतले.

 
Top