उस्मानाबाद, दि. 24 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 24 मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसारप्राप्त 406 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 566 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 775 इतकी झाली आहे. यातील 47 हजार 297 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 188 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 हजार 290 जणांवर उपचार सुरु आहेत.








 
Top