उस्मानाबाद, दि. 03 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार  दि. 03 मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 814 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 778 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 40 हजार 3 15 इतकी झाली आहे. यातील 32 हजार  418 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 963 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 हजार  904 जणांवर उपचार सुरु आहेत.

 
Top