उस्मानाबाद, दि. 16 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार  दि. 16 मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 429 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 9 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 687 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 48 हजार 956 इतकी झाली आहे. यातील 42 हजार 155 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 114 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5  हजार 687 जणांवर उपचार सुरु आहेत.










 
Top