नळदुर्ग, दि. 16
सहशिक्षक राजकुमार वसंतराव कुमठेकर वय 48 वर्षे यांचे रविवार दि. 16 मे राजी रूग्णालयात उपचारा दरम्यान दुपारी 1 च्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई वडिल, पत्नी, 2 मुले, विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे.
सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव कुमठेकर यांचा राजकुमार हा मुलगा होत.तो
सोलापूर येथे आहिल्यादेवी होळकर विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणुन कार्यरत असल्याचे माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर यांनी सांगितले.