काटी,दि.०४ 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील बळी वसंत गाटे वय 52 वर्ष  यांचे सोमवार दि. 3 मे रोजी सायंकाळी सहा वाजता  कोरोनावरील उपचारा दरम्यान तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यामार्फत तुळजापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


  त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले, एक बहिण, तीन भाऊ असा परिवार आहे. तर गोदाबाई निकम यांचे मंगळवारी सकाळी राहत्या घरी  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काटी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

आठवडाभरातील काटी येथील  कोरोनाचे सात बळी गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
 
Top