नळदुर्ग ,दि. ३१: सोमवार दि. ३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मौजे-गुळहळ्ळी ता.तुळजापूर  येथे ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन सरपंच सौ मिरा सचिन घोडके यांच्या  हस्ते करुन वंदन करण्यात आले.

 यावेळी ग्रामसेवक एम सी निलगार व इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top