नळदुर्ग , दि.१७ :
नगरसेवक विनायक अहंकारी व श्रीनिवास अहंकारी यांच्या भगिनी सौ. रोहिणी पूरुषोत्तम उत्पात (पंढरपूर) वय ४५ वर्ष नुकतेच निधन झाले.
त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी,पती सासु ,दिर ,असा परिवार आहे.
व त्यांचे भाऊजी सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते बंडोपंत कूलकर्णी यांचे दुःखद निधन.. दोन दिवसात दोन दुःखद घटना घडल्या.