तुळजापूर, दि. ८ :
सोलापूर नगर परिषदेच्या ग्रंथालयातील निवृत्त ग्रंथपाल सुभाष बाबुराव कदम (वय 72) यांचे अल्पशा आजाराने तुळजापूर येथील खासगी रुग्णालयात ७ मे रोजी दुपारी सव्वा वाजता निधन झाले.
त्यांच्यावर मोतीझरा अपसिंगा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार आहे.