तुळजापूर दि ९ : 
अल्पसंख्यांक सेलच्या वतीने   उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे रोखपाल कर्मचारी राजेद्रं कदम यांच्या सेवानिवृत्ती  बद्दल सत्कार करण्यात आला .


 राजेद्रं कदम हे उस्मानाबाद जिल्हा मध्यवती बॅकेच्या शाखेमध्ये रोखपाल म्हणुन  ३४ वर्ष सेवे नंतर सेवानिवृत्त  झाले. त्यानिमित्त  युसुफ शेख  व मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी  अजित  इंगळे ,नगरसेवक  रणजित  इंगळे , लालासाहेब मगर, हाजी रसुल बागवान ,आरिफ बागवान,फेरोज पठाण ,मुन्ना धुमाळ, प्रा.अशपाक शेख, सावंत ,मतिन बागवान, मुसा नदाफ,जफर युसुफ शेख,अशपाक सय्यद,रियाज  युसुफ शेख,असलम शेख,मोहसीन बागवान, वाहेद शेख,रफीक बागवान, ताजुदिन
 पटेल इत्यादी मित्र परिवार उपस्थित  होते .
 
Top