जळकोट,दि. १० 
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथिल  सेवानिवृत्त मुख्याध्यापक  प्रकाश नवगिरे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी रुग्णालयात  उपचारादरम्यान निधन झाले . त्यांच्या  पश्चात चार मुले ,सुना ' नातवंडे असा परिवार आहे.

 मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचे ते वडील  होत. प्नकाश नवगिरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध मंडळाचे कार्यकर्ते, जळकोट ग्रामपंचायतीच्या वतीने    श्रद्धांजली आर्पित करण्यात आली


 
Top