लोहारा,दि.१७ : 

भातागंळी ता. लोहारा  येथील प्रभावती दामोदर पाटील वय ७८ वर्ष  यांचे शनिवारी  रोजी पहाटे 3 वाजता उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर भातांगळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै.दामोदर पाटील यांच्या पत्नी आणि शरद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्च्यात मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top