तुळजापूर, दि. १८ : 
अंगणवाडी सेविका सौ. शुभांगी दत्तात्रेय हत्तीकर यांचे कोरोना उपचारादरम्यान १५ मे रोजी पहाटे ५.४५ वाजता निधन झाले. ते तुळजापूर तालुका सोसायटीचे माजी सचिव फुलचंद हत्तीकर यांची त्या  सुन होत. 


कोव्हीड १९ महामारीत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.


 महिला व बाल विकास अंतर्गत अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये त्या त्यांच्या पश्चात सासू-सासरे पती , मुलगा परिवार आहे.  दरम्यान त्या कार्यरत असताना त्यांचे निधन झाले आहे.

 
Top