चिवरी,दि.२८ : तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील रहिवासी तसेच चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालय चिवरी येथे कार्यरत असलेले शिक्षक चंद्रकांत कांबळे वय( ४९) यांचे मंगळवारी दि.२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी,आई असा परिवार आहे. 
त्यांचे शाळेच्या क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान होते, त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
Top